वाक्यप्रकार MCQ Quiz in தமிழ் - Objective Question with Answer for वाक्यप्रकार - இலவச PDF ஐப் பதிவிறக்கவும்
Last updated on Mar 26, 2025
Latest वाक्यप्रकार MCQ Objective Questions
Top वाक्यप्रकार MCQ Objective Questions
वाक्यप्रकार Question 1:
खालील वाक्य रचनेचा प्रकार सांगा
'जो वेगान धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल.'
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 1 Detailed Solution
उत्तर - जो वेगान धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. हे मिश्र वाक्य आहे.
वरील वाक्यात जो-तोच या जोडीचे उभयान्वयी अव्यय वापरले आहे म्हणून हे मिश्र वाक्य होईल.
मिश्र वाक्य - जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्या वाक्यांना मिश्र वाक्य म्हणतात.
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
- स्वरुपबोधक - की, म्हणून, म्हणजे
- कारणबोधक - कारण, कारण की
- उद्देशबोधक - म्हणून, यास्तव
- संकेतबोधक - जर-तर, म्हणजे, की
वरील उभयान्वयी अव्ययाव्यतिरिक्त मिश्र वाक्य करण्यासाठी जे-ते, जो-तो, ज्याला-त्याला, ज्याचा-त्याचा, जसा-तसा इ. जोडीची उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
- विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
- प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू उद्या जाणार आहेस का?
- उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
- होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
- नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
- केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
- संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
- मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
क्रियापदांचे चार अर्थ असतात.
- स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. अमित शाळेत जातो.
- आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. मला तुमचे पेन द्या.
- विद्यर्थ - विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विध्यर्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते आणि अशी वाक्ये सर्वाना लागू पडणारी विधाने असतात तसेच धातूला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. उदा. कृपया सहकार्य करावे.
- संकेतार्थ - वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत असेल तर त्या क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. लवकर आलास तर फिरायला जाऊ
वाक्यप्रकार Question 2:
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास _______ वाक्य म्हणतात.
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 2 Detailed Solution
उत्तर - ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य म्हणतात.
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
- विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
- प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू उद्या जाणार आहेस का?
- उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
- होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
- नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
- केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
- संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
- मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते त्याला प्रधान वाक्य म्हणतात आणि जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असते त्याला गौण वाक्य म्हणतात.
वाक्यप्रकार Question 3:
'काल जोरदार पाऊस पडला.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 3 Detailed Solution
उत्तर - काल जोरदार पाऊस पडला हे विधानार्थी वाक्य आहे.
वरील वाक्यात पाऊस हा कर्ता आहे, कर्त्यांने केवळ विधान केलेले आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे म्हणून हे वाक्य विधानार्थी होईल.
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
- विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
- प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू उद्या जाणार आहेस का?
- उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
- होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
- नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
- केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
- संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
- मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
Additional Informationक्रियापदांचे चार अर्थ असतात.
- स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. अमित शाळेत जातो.
- आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. मला तुमचे पेन द्या.
- विद्यर्थ - विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विध्यर्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते आणि अशी वाक्ये सर्वाना लागू पडणारी विधाने असतात तसेच धातूला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. उदा. कृपया सहकार्य करावे.
- संकेतार्थ - वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत असेल तर त्या क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. लवकर आलास तर फिरायला जाऊ.
वाक्यप्रकार Question 4:
रचनेनुसार मिश्रवाक्ये कोणती ते ओळखा ?
(a) मी जेंव्हा घरी गेलो तेंव्हा जेवणे झाली होती हे कळले.
(b) तू पळत जा आणि हा निरोप दे.
(c) वारा सुटला आणि पाऊस गेला.
(d) पाऊस पडावा म्हणून शेतकरी वाट पाहत होते.
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 4 Detailed Solution
उत्तर- केवळ (a) व (d) बरोबर, (b) व (c) चूक
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते.
खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडले आहेत.
- केवळ वाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य
Important Pointsमिश्र वाक्य : एक प्रधानवाक्य व एक किंवा एकपेक्षा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
मिश्र वाक्य = प्रधानवाक्य + गौणवाक्य
प्रधानवाक्य : अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य असे म्हणतात.
गौणवाक्य : अर्थाच्या दृष्टीने प्रधानवाक्यावर अवलंबून राहणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात.
- स्वरूपबोधक - की ,म्हणून,म्हणजे
- कारणबोधक - कारण,का -की ,कारण की
- उद्देशबोधक -म्हणून,यास्तव
- .संकेतबोधक - जर-तर ,म्हणजे, जेव्हा-तेव्हा
रचनेनुसार मिश्रवाक्ये (a) मी जेंव्हा घरी गेलो तेंव्हा जेवणे झाली होती हे कळले आणि (d) पाऊस पडावा म्हणून शेतकरी वाट पाहत होते ही आहेत.
अशा प्रकारे केवळ (a) व (d) बरोबर आहे.
(b) तू पळत जा आणि हा निरोप दे आणि (c) वारा सुटला आणि पाऊस गेला हे दोन्हीही संयुक्त वाक्य असल्याने हे मिश्र वाक्य रचनेचे नाहीत.
वाक्यप्रकार Question 5:
'आरती सुरु झाली आणि घंटानाद झाला' - वाक्यप्रकार ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 5 Detailed Solution
उत्तर: संयुक्त वाक्य
स्पष्टीकरण:
1) संयुक्त वाक्य: जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
वरील वाक्यात 'आरती सुरु झाली' हे केवल वाक्य 'घंटानाद झाला' या केवल वाक्याशी, 'आणि' या अव्ययाने जोडले आहे, म्हणून हे एक 'संयुक्त वाक्य' आहे.
Additional Informationअन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-
2) केवल वाक्य: ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.
उदा. सचिन क्रिकेट खेळतो.
3) मिश्र वाक्य: जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वयी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
उदा. तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली.
4) विधानार्थी वाक्य: ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. रमेश खुप काम करतो.
वाक्यप्रकार Question 6:
'तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे.' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 6 Detailed Solution
उत्तर - तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे. हे मिश्र वाक्य आहे.
पहिले वाक्य - तुम्ही म्हणता
दुसरे वाक्य - मी हे काम केले पाहिजे
वरील वाक्यात पहिल्या वाक्याचा खुलासा दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे व ही दोन वाक्ये म्हणून या गौणत्वसूचक (उद्देशबोधक) उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत म्हणून हे मिश्र वाक्य होईल.
मिश्र वाक्य - जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्या वाक्यांना मिश्र वाक्य म्हणतात.
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
स्वरुपबोधक - की, म्हणून, म्हणजे
कारणबोधक - कारण, कारण की
उद्देशबोधक - म्हणून, यास्तव
संकेतबोधक - जर-तर, म्हणजे, की
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार?
उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कधीही खोटे बोलू नये.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही.
मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
वाक्यप्रकार Question 7:
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
'दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली.'
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 7 Detailed Solution
उत्तर - दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. हे केवल वाक्य आहे.
दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य होईल.
उद्देश - झाडे
विधेय - दिसली
केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. मी क्रिकेट खेळतो.
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
विधानार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार?
उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही.
मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
वाक्यप्रकार Question 8:
'मला चहा आवडत नाही.' या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 8 Detailed Solution
उत्तर - मला चहा आवडत नाही. हे नकारार्थी वाक्य आहे.
मला चहा आवडत नाही या वाक्यात नाही हा नकारदर्शक शब्द वापरला आहे म्हणून हे नकारार्थी वाक्य होईल.
नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही.
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार?
उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कधीही खोटे बोलू नये.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही.
मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
Additional Informationक्रियापदांचे चार अर्थ असतात.
- स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. अमित शाळेत जातो.
- आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. मला तुमचे पेन द्या.
- विद्यर्थ - विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विध्यर्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते आणि अशी वाक्ये सर्वाना लागू पडणारी विधाने असतात तसेच धातूला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. उदा. कृपया सहकार्य करावे.
- संकेतार्थ - वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत असेल तर त्या क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. लवकर आलास तर फिरायला जाऊ.
वाक्यप्रकार Question 9:
ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीची वाक्ये या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना ________ वाक्य म्हणतात.
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 9 Detailed Solution
उत्तर - ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीची वाक्ये या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना मिश्र वाक्य म्हणतात.
जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते त्याला प्रधान वाक्य म्हणतात आणि जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असते त्याला गौण वाक्य म्हणतात.
मिश्र वाक्य - जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्या वाक्यांना मिश्र वाक्य म्हणतात.
उदा. झटून अभ्यास केला, की यश हमखास मिळते.
या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य आहे.
प्रधान वाक्य - यश हमखास मिळते.
गौण वाक्य - झटून अभ्यास केला.
ही दोन वाक्ये जोडण्यासाठी की हे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय वापरले आहे तसेच गौण वाक्यात अट दर्शवली आहे आणि प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला आहे.
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
- स्वरुपबोधक - की, म्हणून, म्हणजे
- कारणबोधक - कारण, कारण की
- उद्देशबोधक - म्हणून, यास्तव
- संकेतबोधक - जर-तर, म्हणजे, की
वरील उभयान्वयी अव्ययाव्यतिरिक्त मिश्र वाक्य करण्यासाठी जे-ते, जो-तो, ज्याला-त्याला, ज्याचा-त्याचा, जसा-तसा इ. जोडीची उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार -
- विधांनार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी बारावीत शिकत आहे.
- प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू उद्या जाणार आहेस का?
- उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. कोण ही गर्दी!
- होकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात. उदा. मी येत आहे.
- नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही.
वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार -
- केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. अविनाश टेबल टेनिस खेळतो.
- संयुक्त वाक्य - जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
- मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील.
क्रियापदांचे चार अर्थ असतात.
- स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. अमित शाळेत जातो.
- आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. मला तुमचे पेन द्या.
- विद्यर्थ - विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विध्यर्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते आणि अशी वाक्ये सर्वाना लागू पडणारी विधाने असतात तसेच धातूला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. उदा. कृपया सहकार्य करावे.
- संकेतार्थ - वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत असेल तर त्या क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. लवकर आलास तर फिरायला जाऊ
वाक्यप्रकार Question 10:
खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.
या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते.
Answer (Detailed Solution Below)
वाक्यप्रकार Question 10 Detailed Solution
उत्तर- या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद वाटत नाही.
Key Pointsवाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय.
होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर -
होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्यरुपांतर करावे लागते,त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्ध रूप वापरावे.
उदा. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. (होकारार्थी), अमेरिका गरीब राष्ट्र नाही. (नकारार्थी)
अशा प्रकारे 'या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते' या होकारार्थी वाक्याचे 'या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद वाटत नाही' हे नकारार्थी वाक्य योग्य राहील.
Confusion Pointsया लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही, हे उत्तर होणार नाही. दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी सुख हा शब्द जरी होत असला तरीही या वाक्याची रचना योग्य नाही.