Question
Download Solution PDFखालीलपैकी कोणता विषय राज्य सूचीच्या अंतर्गत येतो?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर पथकर आहे.
तीनही सुचिनमधील काही महत्वाचे विषय:
संघ सूची | राज्य सूची | समवर्ती सूची |
|
|
|
- संघसूची अंतर्गत 100 विषय आहेत.
- राज्यसूची अंतर्गत 61 विषय आहेत.
- समवर्ती सूची अंतर्गत 52 विषय आहेत.
- अधिकारांची विभागणी सातव्या परिशिष्टाच्या अंतर्गत आहे.
- अवशिष्ट सूची: जे विषय संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अंतर्गत येत नाहीत असे विषय अवशिष्ट सूची अंतर्गत येतात.
- अवशिष्ट सूची नियंत्रित करण्याचा अधिकार संसदेच्या हातात आहे.
- यापूर्वी संघ, राज्य, समवर्ती सूचीमध्ये अनुक्रमे 97, 66 आणि 47 विषय होते.
Last updated on Jun 5, 2025
-> The UP Police Sub Inspector 2025 Notification will be released by 15th June for 4543 vacancies.
-> A total of 35 Lakh applications are expected this year for the UP Police vacancies..
-> The recruitment is also ongoing for 268 vacancies of Sub Inspector (Confidential) under the 2023-24 cycle.
-> The pay Scale for the post ranges from Pay Band 9300 - 34800.
-> Graduates between 21 to 28 years of age are eligible for this post. The selection process includes a written exam, document verification & Physical Standards Test, and computer typing test & stenography test.
-> Assam Police Constable Admit Card 2025 has been released.