मॉक टेस्ट कोणत्या प्रकारच्या असतील?
RRB NTPC च्या नवीनतम पेपर पॅटर्ननुसार तयार केलेल्या 𝗙𝘂𝗹𝗹-𝗟𝗲𝗻𝗴𝘁𝗵 Mock Tests.
Discussion Classes कशा प्रकारे असतील?
Google Meet / App च्या माध्यमातून Live Discussion Classes.
हा कोर्स किती कालावधीचा आहे?
हा कोर्स मुख्यतः मॉक टेस्ट सरावासाठी आहे. त्यामुळे कालावधी कमी असून सुस्पष्ट Mock Test Schedule नुसार 2 Discussion Classes घेण्यात येणार आहेत.
कोर्समध्ये काय मिळेल?
कोर्समध्ये एक पूर्ण Recorded Final Revision Batch, Study Notes (PDF Format), 2 Mock Test Discussion Classes आणि Test Series चा समावेश आहे.