तारे चमकण्यासाठी कोणती घटना जबाबदार आहे?

  1. विवर्तन 
  2. अपवर्तन 
  3. अपस्करण 
  4. प्रकाशाचे विकिरण 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : अपवर्तन 
Free
All India Agniveer Army GD: Ultimate Live Test - 04
29.5 K Users
50 Questions 100 Marks 60 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

योग्य उत्तर अपवर्तन हे आहे.

  • वातावरणातील अपवर्तन हे ताऱ्यांच्या चमकण्यासाठी कारणीभूत आहे.
  • ताऱ्यांकडून प्रकाश जसा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतो आणि अपवर्तित होतो त्यामुळे तारे चमकतात.

  • अपवर्तन - जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रवास करतो तेव्हा तो त्याच्या मूळ पथापासून विचलित  होतो या घटनेलाच अपवर्तन असे म्हणतात.
    • उदाहरणार्थ - जेव्हा प्रकाश विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रवास करतो तेंव्हा तो लंबाकडे विचलित होतो.
  • अपवर्तनाचे नियम 
    • आपतन कोनाचा साइन आणि अपवर्तन कोणाचा साइन यांचे गुणोत्तर स्थिर असते.
    • आपतन बिंदूवर लंब, आपतन किरण आणि परावर्तित किरण एकाच प्रतलात असतात.  

270px-Rays of light through a different medium (labelled).svg

  • विवर्तन -  प्रकाश किरण त्याच्या पथामधील अडथळ्यावर आदळल्यानंतर वाकतो.  
    • विवर्तन हा व्यतीकरनाचा परिणाम आहे.
  • अपस्करण - दृश्य प्रकाशाचे त्याच्या विविध रंगांमध्ये  होणाऱ्या विभाजनाला अपस्करण असे म्हणतात.
  • उदाहरणार्थ - लोलक (पांढऱ्या प्रकाशाचे सात रंगांमध्ये विभाजन होणे)
  • विकिरण - ही एक घटना आहे ज्यामध्ये प्रकाशाचे त्याच्या सरळ रेषेपासून धूळ किंवा वायूचा रेणू, पाण्याची वाफ इ. यांना आदळून विचलन होते. 
Latest Indian Coast Guard Navik GD Updates

Last updated on Jun 26, 2025

-> The Indian Coast Guard Navik GD Application Deadline has been extended. The last date to apply online is 29th June 2025.

-> A total of 260 vacancies have been released through the Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT) for the 01/2026 and 02/2026 batch.

-> Candidates can apply online from 11th to 25th June 2025.

-> Candidates who have completed their 10+2 with Maths and Physics are eligible for this post. 

-> Candidates must go through the Indian Coast Guard Navik GD previous year papers.

More Refraction and Reflection Questions

More Optics Questions

Get Free Access Now
Hot Links: online teen patti teen patti all game happy teen patti