Question
Download Solution PDFराहुल दक्षिण दिशेस चालणे सुरु करतो आणि 7 मीटर अंतर चालतो. आता तो डावीकडे वळतो आणि 6 मी. चालतो. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 15 मी. चालतो आणि बिंदू P वर पोहचतो. राहुल सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFदिलेल्या प्रश्नानुसार,
राहुल दक्षिण दिशेस चालणे सुरु करतो आणि 7 मीटर अंतर चालतो. आता तो डावीकडे वळतो आणि 6 मीटर चालतो. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो आणि बिंदू P वर पोहचतो.
अशा प्रकारे, खालील रेखाचित्र काढले जाऊ शकते:
स्पष्टपणे, राहुल सुरुवातीच्या बिंदूपासून 'ईशान्य' दिशेला आहे.
म्हणून, योग्य उत्तर "ईशान्य" आहे.
Last updated on May 26, 2025
-> The MAHA TAIT Admit Card 2025 has been released on its official website.
-> The MAHA TAIT 2025 will be conducted from 27th to 30th of May 2025 abd from 2nd to 5th of June 2025.
-> The minimum educational qualification required for the Maharashtra Teaching Aptitude Test is a graduation degree from a recognized university.
-> To practice and prepare well for the MAHA TAIT 2025, solve the MAHA TAIT Previous Years' Papers for free.