Question
Download Solution PDFएका चौकोनी टेबलाभोवती आठ व्यक्ती P, Q, R, S, T, U, V आणि W हे अशा प्रकारे जेवणासाठी बसले आहेत की चार कोपऱ्यांवर 4 व्यक्ती बसले आहेत आणि 4 व्यक्ती चारही बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत. ते सर्व चौकाेनाच्या मध्यभागी ताेंड करून बसले आहेत. S हा U च्या लगतच डावीकडे बसला आहे. U हा T च्या लगतच डावीकडे बसला आहे. T हा बाजूंच्या मध्य-स्थानांपैकी एकावर बसला आहे. R हा U च्या उजवीकडे तिसरा बसला आहे. P हा V आणि R दोन्हीचा लगतचा शेजारी आहे. W हा T चा लगतचा शेजारी नाही.
खालीलपैकी कोण एका कोपऱ्यावर बसला आहे?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFदिलेले आहे:-
- T हा बाजूंच्या मध्य-स्थानांपैकी एकावर बसला आहे.
- S हा U च्या लगतच डावीकडे बसला आहे.
- U हा T च्या लगतच डावीकडे बसला आहे.
- R हा U च्या उजवीकडे तिसरा बसला आहे.
- P हा V आणि R दोन्हीचा लगतचा शेजारी आहे.
- W हा T चा लगतचा शेजारी नाही.
- Q हा एका कोपऱ्यात बसला आहे.
म्हणून, "पर्याय 3" हे योग्य उत्तर आहे.
Last updated on Jun 25, 2025
-> RRB NTPC Exam Analysis 2025 is LIVE now. All the candidates appearing for the RRB NTPC Exam 2025 can check the complete exam analysis to strategize their preparation accordingly.
-> The RRB NTPC Admit Card 2025 has been released on its official website.
-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here.
-> The RRB NTPC CBT 1 Exam is scheduled from 5th June to 24th June 2025 as per the revised tentative exam schedule.
-> The RRB NTPC 2025 Notification has been released for a total of 11558 vacancies.
-> A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.
-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.
-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.
-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here