महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागेव्यतिरिक्त वाहतूकीस अडथळा होईल अशा रितीने उभे राहू दिले असेल तर पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत.

This question was previously asked in
Maharashtra Police Constable Driver (Navi Mumbai) 2021 Previous paper
View all Maharashtra Police Constable Papers >
  1. कोणताही पोलीस अधिकारी
  2. पोलीस निरीक्षक
  3. सहायक पोलीस निरीक्षक
  4. पोलीस हवालदार

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : कोणताही पोलीस अधिकारी
Free
Maharashtra Police Constable CT : General Awareness (Mock Test मॉक टेस्ट)
10 Qs. 10 Marks 9 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

कोणताही पोलीस अधिकारी हे योग्य उत्तर आहे.

Key Points

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार, रस्त्यावर सोडलेली वाहने-

  • जर कोणतेही मोटार वाहन, रीतसर नियुक्त केलेल्या पार्किंगच्या ठिकाणाव्यतिरिक्त, रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा कोणत्याही ठिकाणी, उभे केल्यास, कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला ते वाहन तात्काळ हलविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पर्याय 1 योग्य आहे.
  • जर असा कोणताही अधिकारी उपलब्ध नसेल तर, मोटार वाहन विभागाचा, सहायक मोटार वाहन निरीक्षकापेक्षा कनिष्ठ पदावर नसणारा कोणाही अधिकारी ते वाहन ताबडतोब हलवू शकतो. 
  • जर वाहन एका जागी सतत दहा तास थांबले असेल आणि मालक किंवा त्याच्या प्रतिनिधीने त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा त्यास हलविण्यासाठी पुरेशी पावले उचलली नाहीत, तर ते वाहन आणि त्यातील सामग्री जवळच्या सुरक्षित स्थळी हलवता येऊ शकते.

Latest Maharashtra Police Constable Updates

Last updated on Jun 14, 2024

-> Maharashtra Police will soon release the notification for 1000 Maharashtra Police Constables for the year 2025.

->A Maharashtra Police Constable's monthly salary is around ₹29,000 to ₹34,000.

-> The Maharashtra Police Constable selection process will begin with a Physical Test, followed by a written examination.

-> The candidates must check the Maharashtra Police Constable Previous Years’ Paper to be aware of the questions asked in the examination.

More Road Safety Questions

More Transport and Communication Questions

Hot Links: teen patti customer care number teen patti online game teen patti master purana teen patti apk