Question
Download Solution PDFA, B, C, D, J, K, L आणि M हे एका चौकोनी टेबलाभोवती केंद्राभिमुखी बसलेले आहेत. त्यांपैकी चार टेबलाच्या कोपऱ्यांवर बसले आहेत, तर इतर चार सर्व बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत.
D हा टेबलाच्या एका कोपऱ्यावर बसला आहे. D आणि C दरम्यान केवळ एक व्यक्ती बसली आहे. C आणि B दरम्यान केवळ तीन व्यक्ती बसल्या आहेत. M हा B च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. K हा M च्या अगदी डावीकडे बसला आहे. A हा B चा लगतचा शेजारी नाही. A आणि L दरम्यान केवळ तीन व्यक्ती बसल्या आहेत. J च्या अगदी उजवीकडे कोण बसले आहे?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFA, B, C, D, J, K, L आणि M हे एका चौकोनी टेबलाभोवती केंद्राभिमुखी बसलेले आहेत.
त्यांपैकी चार टेबलाच्या कोपऱ्यांवर बसले आहेत, तर इतर चार सर्व बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत.
1) D हा टेबलाच्या एका कोपऱ्यावर बसला आहे. D आणि C दरम्यान केवळ एक व्यक्ती बसली आहे.
स्थिती (i):
स्थिती (ii):
2) C आणि B दरम्यान केवळ तीन व्यक्ती बसल्या आहेत.
स्थिती (i):
स्थिती (ii):
3) M हा B च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे.
येथे स्थिती (ii) रद्द होते.
4) K हा M च्या अगदी डाव्या बाजूला बसला आहे.
5 ) A हा B चा लगतचा शेजारी नाही आणि A आणि L दरम्यान केवळ तीन व्यक्ती बसल्या आहेत.
अशाप्रकारे, सर्व आठ व्यक्तींची अंतिम स्थाने पुढीलप्रमाणे आहेत:
∴ येथे, 'J' च्या अगदी उजवीकडे 'D' बसला आहे.
म्हणून, योग्य उत्तर "D" आहे.
Last updated on Jun 30, 2025
-> The RRB NTPC CBT 1 Answer Key PDF Download Link Active on 1st July 2025 at 06:00 PM.
-> RRB NTPC Under Graduate Exam Date 2025 will be out soon on the official website of the Railway Recruitment Board.
-> RRB NTPC Exam Analysis 2025 is LIVE now. All the candidates appearing for the RRB NTPC Exam 2025 can check the complete exam analysis to strategize their preparation accordingly.
-> The RRB NTPC Admit Card will be released on its official website for RRB NTPC Under Graduate Exam 2025.
-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here.
-> The RRB NTPC 2025 Notification released for a total of 11558 vacancies. A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.
-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.
-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.
-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here