CSAT MCQ Quiz in मराठी - Objective Question with Answer for CSAT - मोफत PDF डाउनलोड करा

Last updated on Jun 12, 2025

पाईये CSAT उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). हे मोफत डाउनलोड करा CSAT एमसीक्यू क्विझ पीडीएफ आणि बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, स्टेट पीएससी यासारख्या तुमच्या आगामी परीक्षांची तयारी करा.

Latest CSAT MCQ Objective Questions

CSAT Question 1:

जिल्ह्यातील पारितोषिकासाठी अंतिम फेरीत निवडलेल्या अध्यापकांच्या मुलाखतींसाठी गठीत केलेल्या समितीचे शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही सदस्य आहात. अध्यापन अध्ययन प्रक्रिया व तिची अध्ययनार्थीच्या व्यक्तिगत व सामाजिक विकासावर झालेल्या परिणामासंबंधीच्या अध्यापकांच्या दस्तावेजाचे तुम्ही विश्लेषण करत आहात. या दस्तावेजांतून जाताना तुम्ही त्यांच्या कामासंबंधीचा शोध घेणारे प्रश्न रचत आहात. तंत्रज्ञानाचे आकलन असलेल्या व्यक्तीची जड दुमड पाहत असताना तुम्हाला अध्यापन अध्ययन प्रक्रिया व संबंधित अध्ययनार्थी गटावर झालेल्या परिणामाचे एकही दस्तावेजीकरण सापडले नाही. उदाहरणार्थ, Daffodils ही कविता शिकण्यासाठी त्या अध्यापकाने ई-स्वयंअध्ययन साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवले याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याला प्रश्न कराल..

  1. कोणते प्रयोजन समोर ठेवून तुम्ही ई-स्वयंअध्ययन साहित्य रचले आणि या अध्ययनाच्या निष्पत्तीची चाचणी तुम्ही कशी घेतली ?
  2. तुमच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तुम्ही अनेक कविता शिकला असाल. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यवसायिक जीवनात या कविता अध्ययनाने कोणते प्रयोजन साध्य झाले ?
  3. वाचन व श्रवण यांच्या व्यतिरिक्त अध्ययनार्थीना त्यांचे अध्ययन प्रकट करायला लावणाऱ्या कोणत्या अन्य कृती वा अनुभव तुम्ही रचले ?
  4. या कवितेचा अध्ययनार्थीवर झालेल्या परिणामाचे परीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती रचल्या ? 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : तुमच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तुम्ही अनेक कविता शिकला असाल. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यवसायिक जीवनात या कविता अध्ययनाने कोणते प्रयोजन साध्य झाले ?

CSAT Question 1 Detailed Solution

CSAT Question 2:

तुम्ही मुक्त पत्रकार आहात. अलीकडे तुम्ही एका प्रदेशातील अल्पसंख्य जमातीला दोन दशकांहून अधिक वर्षांपूर्वी भोगावा लागलेला त्रास आणि त्यांचे झालेले विस्थापन यांच्या दस्तावेजांवर आधारित कादंबरी वाचली. तुम्ही या अल्पसंख्य जमातीतील आहात. या विस्थापनाच्या वास्तवाशी आणि दोन्ही जमातीच्या लोकांनी भोगलेल्या हलाखीशी तुम्ही चांगल्यापैकी परिचित आहात. तुमच्या मते लेखिकेने तिच्या लेखन कौशल्यांचा यशस्वीपणे वापर करून तुमच्या जमातीची पिळवणूक करणारे किती क्रूर होते यावर भर दिला आहे. यामुळे व्यापक समाजाच्या लोकांना तुमच्या जमातीने भोगलेल्या हालांची दखल घ्यायला लावण्यात कादंबरी यशस्वी ठरली आहे. पण हे सर्व अर्धसत्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. ते तुम्हाला अस्वस्थ करते आहे. तुम्ही यावर विविध माध्यमांतून प्रकाशित करायच्या लेखांतून तुम्ही.

  1. निवडक दस्तावेज वापरून सर्वसामान्य समाजाकडून समानानुभूती मिळवण्यासाठी पिडितांची स्थिती पिडणाऱ्यांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी व त्यांच्यापेक्षा बिकट आहे असा प्रसार करण्यासाठी सादरीकरण कराल.
  2. जरी अल्पसंख्य जमात विस्थापित झाली तरीही पिळवणूक करणारे, नालायक ठरवले गेलेले, बहुसंख्य जमातीचे सदस्य गुन्हेगार नाहीत आणि दोन्ही जमातींच्या संकुचित पुढाऱ्यांकडून त्यांची दिशाभूल झाली होती ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेजांचा पुरावा देऊन सादर कराल.
  3. पिळवणूक करणारे हक्क व आदर गामावण्याबरोबरीने रोजचा त्रास, दुर्दैव आणि निराशाग्रस्ततेचे बळी ठरले आहेत ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेज वापरून सादर कराल.
  4. द्वेषभावाचा उद्रेक टाळण्यासाठी या दोन जमातीचे सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पिडित्वाच्या कथनांसंदर्भात आता स्वत:ची कशाप्रकारे व्याख्या करत आहेत याच्या दस्तावेजीकरणातून वास्तव सादर कराल.

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : द्वेषभावाचा उद्रेक टाळण्यासाठी या दोन जमातीचे सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पिडित्वाच्या कथनांसंदर्भात आता स्वत:ची कशाप्रकारे व्याख्या करत आहेत याच्या दस्तावेजीकरणातून वास्तव सादर कराल.

CSAT Question 2 Detailed Solution

CSAT Question 3:

तुमचा एक सहकारी एका प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. काही दुखण्यामुळे त्याला किमान पुढचे दोन महिने तरी हे काम करणे शक्य होणार नाही. विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सध्याच्या कामाबरोबरीने या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जादा काम करावे अशी तुम्हाला विनंती केली आहे. तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा असल्याने तुम्हाला त्यात जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंतवावी लागेल. पुढे दिलेल्या पर्यायांतील तुमचा यासाठीचा प्रतिसाद कोणता असेल ?

  1. तुमचे सध्याचे काम तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवत असल्यामुळे हे जादाचे काम स्वीकारणे तुम्हाला शक्य नाही.
  2. तुम्ही तुमच्या दुसऱ्या सहकाऱ्याचे नाव सुचवाल आणि ती या कामासाठी अधिक लायक असून तुमच्या कामासाठी उ तुलनेत तिच्याकडे कमी कार्यभार आहे असे सांगाल.
  3. विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता जादाचे स्वीकाराल.
  4. किमान चाकोरीच्या कामासाठी साहाय्यक व्यक्ती मिळत असेल तरच ही जादाची जबाबदारी स्वीकाराल.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता जादाचे स्वीकाराल.

CSAT Question 3 Detailed Solution

CSAT Question 4:

अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करणाऱ्या विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करत आहात. एका गटाने, तुमचा कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठाकडे, विशिष्ट व्यक्तीला ते रहात असलेल्या इमारतीत, ती आरक्षित गटातील असल्यामुळे रहाण्यासाठी जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. अप्रत्यक्षपणे तुमच्या वरिष्ठाने तुम्हाला त्यांची विनंती मान्य करण्याची सूचना केली आहे. मात्र संबंधित निर्णयाच्या परिणामाला पूर्णपणे तुम्हीच जबाबदार असाल असा इशाराही दिला आहे. पुढच्या काही महिन्यांत तुमची बढती अपेक्षित आहे. दिलेल्या परिस्थितीत दिलेल्या कृती पर्यायांतून तुमची निवड कोणती असेल ?

  1. पुढील काही महिन्यातच तुम्हाला बढती अपेक्षित असल्यामुळे वरिष्ठाच्या सूचनेचा स्वीकार
    करण्यापलीकडे तुमच्याकडे अन्य पर्याय उरलेला नाही.
  2. नियमांनुसार संबंधित कर्माचाऱ्याला जागेचे वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटपाचा निर्णय घेतला आहे याबाबत त्याला किंवा तिला सावध कराल.
  3. संबंधित कर्मचाऱ्याला परिस्थिती सांगून तुम्हाला बढती मिळेपर्यंत त्याला वा तिला थांबण्याची विनंती कराल.
  4. कोणताही निर्णय न घेता व्यक्तीला काही जास्तीचा काळ वाट पाहण्याची विनंती करत रहाल.

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : नियमांनुसार संबंधित कर्माचाऱ्याला जागेचे वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटपाचा निर्णय घेतला आहे याबाबत त्याला किंवा तिला सावध कराल.

CSAT Question 4 Detailed Solution

CSAT Question 5:

राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवान्याची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात. त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तींच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यापैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड कराल ?

  1. कदाचित कोणत्याही अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून, संयमाने विभागातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी कराल.
  2. व्यवसायासाठीची गुंतवणूक म्हणून वेळ वाया न घालवता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी केलेली रक्कम द्याल.
  3. परवान्याचा प्रश्न लाच न देता सोडवण्यासाठी तुमचे राजकीय कार्यकर्त्यांशी असलेले संपर्क वापरा.
  4. अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याशी संपर्क साधाल.

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याशी संपर्क साधाल.

CSAT Question 5 Detailed Solution

Top CSAT MCQ Objective Questions

CSAT Question 6:

व्यवसायांना त्यांचे कामकाज वाढविण्यास मदत करण्यासाठी संरचित केलेल्या झोमॅटोच्या AI-चालित, नो-कोड ग्राहक समर्थन प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे?

  1. झॅसिस्ट
  2. मिजेट
  3. नगेट
  4. झाई

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : नगेट

CSAT Question 6 Detailed Solution

योग्य उत्तर नगेट आहे.

In News

  • झोमॅटोने नगेटचे अनावरण केले, एक AI-संचालित नो-कोड ग्राहक समर्थन प्लॅटफॉर्म जो व्यवसायांना वाढण्यास मदत करण्यासाठी संरचित  केलेला आहे.

Key Points

  • नगेट हे AI-संचालित, नो-कोड प्लॅटफॉर्म आहे जे ग्राहक समर्थन स्वयंचलित करते, जे व्यवसायांना सहजतेने वाढण्यास मदत करण्यासाठी संरचित केलेले आहे.
  • हे ग्राहकांच्या 80% प्रश्नांची स्वायत्तपणे हाताळणी करते आणि रिअल-टाइममध्ये सतत शिकते.
  • झोमॅटोचे नगेट प्लॅटफॉर्म सध्या झोमॅटो, ब्लिंकिट आणि हायपरप्युअरसाठी दरमहा 15 दशलक्ष ग्राहकांशी संवाद साधते.
  • हे प्लॅटफॉर्म रिझोल्यूशन वेळ 20% ने कमी करते आणि एजंट अनुपालन 25% ने वाढवते.

Additional Information

  • झोमॅटो
    • स्थापना: 2008
    • प्रमुख क्षेत्रे: ऑनलाइन अन्न वितरण, रेस्टॉरंट पुनरावलोकने आणि आता B2B AI उपाय.
    • नवीन मूळ कंपनीचे नाव: इटरनल लि.
  • नगेटची प्रमुख वैशिष्ट्ये
    • स्वयंचलित गुणवत्ता ऑडिट, प्रतिमा वर्गीकरण आणि बुद्धिमान संभाषणे.
    • ग्राहकांशी चांगल्या संवाद व्यवस्थापनासाठी व्हॉइस एआय एजंट्स आणि एआय-संचालित विश्लेषणे.
  • झोमॅटो लॅब्स
    • उद्देश: नगेट सारख्या प्रगत उपायांचा विकास करण्यासाठी झोमॅटोचे इन-हाऊस इनोव्हेशन इनक्यूबेटर.
    • लक्ष केंद्रित करा: B2C आणि B2B दोन्ही ऑफरिंगसह झोमॅटोचा पोर्टफोलिओ वाढवणे.

CSAT Question 7:

जिल्ह्यातील पारितोषिकासाठी अंतिम फेरीत निवडलेल्या अध्यापकांच्या मुलाखतींसाठी गठीत केलेल्या समितीचे शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही सदस्य आहात. अध्यापन अध्ययन प्रक्रिया व तिची अध्ययनार्थीच्या व्यक्तिगत व सामाजिक विकासावर झालेल्या परिणामासंबंधीच्या अध्यापकांच्या दस्तावेजाचे तुम्ही विश्लेषण करत आहात. या दस्तावेजांतून जाताना तुम्ही त्यांच्या कामासंबंधीचा शोध घेणारे प्रश्न रचत आहात. तंत्रज्ञानाचे आकलन असलेल्या व्यक्तीची जड दुमड पाहत असताना तुम्हाला अध्यापन अध्ययन प्रक्रिया व संबंधित अध्ययनार्थी गटावर झालेल्या परिणामाचे एकही दस्तावेजीकरण सापडले नाही. उदाहरणार्थ, Daffodils ही कविता शिकण्यासाठी त्या अध्यापकाने ई-स्वयंअध्ययन साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवले याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याला प्रश्न कराल..

  1. कोणते प्रयोजन समोर ठेवून तुम्ही ई-स्वयंअध्ययन साहित्य रचले आणि या अध्ययनाच्या निष्पत्तीची चाचणी तुम्ही कशी घेतली ?
  2. तुमच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तुम्ही अनेक कविता शिकला असाल. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यवसायिक जीवनात या कविता अध्ययनाने कोणते प्रयोजन साध्य झाले ?
  3. वाचन व श्रवण यांच्या व्यतिरिक्त अध्ययनार्थीना त्यांचे अध्ययन प्रकट करायला लावणाऱ्या कोणत्या अन्य कृती वा अनुभव तुम्ही रचले ?
  4. या कवितेचा अध्ययनार्थीवर झालेल्या परिणामाचे परीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती रचल्या ? 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : तुमच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तुम्ही अनेक कविता शिकला असाल. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यवसायिक जीवनात या कविता अध्ययनाने कोणते प्रयोजन साध्य झाले ?

CSAT Question 7 Detailed Solution

CSAT Question 8:

तुम्ही मुक्त पत्रकार आहात. अलीकडे तुम्ही एका प्रदेशातील अल्पसंख्य जमातीला दोन दशकांहून अधिक वर्षांपूर्वी भोगावा लागलेला त्रास आणि त्यांचे झालेले विस्थापन यांच्या दस्तावेजांवर आधारित कादंबरी वाचली. तुम्ही या अल्पसंख्य जमातीतील आहात. या विस्थापनाच्या वास्तवाशी आणि दोन्ही जमातीच्या लोकांनी भोगलेल्या हलाखीशी तुम्ही चांगल्यापैकी परिचित आहात. तुमच्या मते लेखिकेने तिच्या लेखन कौशल्यांचा यशस्वीपणे वापर करून तुमच्या जमातीची पिळवणूक करणारे किती क्रूर होते यावर भर दिला आहे. यामुळे व्यापक समाजाच्या लोकांना तुमच्या जमातीने भोगलेल्या हालांची दखल घ्यायला लावण्यात कादंबरी यशस्वी ठरली आहे. पण हे सर्व अर्धसत्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. ते तुम्हाला अस्वस्थ करते आहे. तुम्ही यावर विविध माध्यमांतून प्रकाशित करायच्या लेखांतून तुम्ही.

  1. निवडक दस्तावेज वापरून सर्वसामान्य समाजाकडून समानानुभूती मिळवण्यासाठी पिडितांची स्थिती पिडणाऱ्यांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी व त्यांच्यापेक्षा बिकट आहे असा प्रसार करण्यासाठी सादरीकरण कराल.
  2. जरी अल्पसंख्य जमात विस्थापित झाली तरीही पिळवणूक करणारे, नालायक ठरवले गेलेले, बहुसंख्य जमातीचे सदस्य गुन्हेगार नाहीत आणि दोन्ही जमातींच्या संकुचित पुढाऱ्यांकडून त्यांची दिशाभूल झाली होती ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेजांचा पुरावा देऊन सादर कराल.
  3. पिळवणूक करणारे हक्क व आदर गामावण्याबरोबरीने रोजचा त्रास, दुर्दैव आणि निराशाग्रस्ततेचे बळी ठरले आहेत ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेज वापरून सादर कराल.
  4. द्वेषभावाचा उद्रेक टाळण्यासाठी या दोन जमातीचे सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पिडित्वाच्या कथनांसंदर्भात आता स्वत:ची कशाप्रकारे व्याख्या करत आहेत याच्या दस्तावेजीकरणातून वास्तव सादर कराल.

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : द्वेषभावाचा उद्रेक टाळण्यासाठी या दोन जमातीचे सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पिडित्वाच्या कथनांसंदर्भात आता स्वत:ची कशाप्रकारे व्याख्या करत आहेत याच्या दस्तावेजीकरणातून वास्तव सादर कराल.

CSAT Question 8 Detailed Solution

CSAT Question 9:

तुमचा एक सहकारी एका प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. काही दुखण्यामुळे त्याला किमान पुढचे दोन महिने तरी हे काम करणे शक्य होणार नाही. विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सध्याच्या कामाबरोबरीने या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जादा काम करावे अशी तुम्हाला विनंती केली आहे. तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा असल्याने तुम्हाला त्यात जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंतवावी लागेल. पुढे दिलेल्या पर्यायांतील तुमचा यासाठीचा प्रतिसाद कोणता असेल ?

  1. तुमचे सध्याचे काम तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवत असल्यामुळे हे जादाचे काम स्वीकारणे तुम्हाला शक्य नाही.
  2. तुम्ही तुमच्या दुसऱ्या सहकाऱ्याचे नाव सुचवाल आणि ती या कामासाठी अधिक लायक असून तुमच्या कामासाठी उ तुलनेत तिच्याकडे कमी कार्यभार आहे असे सांगाल.
  3. विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता जादाचे स्वीकाराल.
  4. किमान चाकोरीच्या कामासाठी साहाय्यक व्यक्ती मिळत असेल तरच ही जादाची जबाबदारी स्वीकाराल.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता जादाचे स्वीकाराल.

CSAT Question 9 Detailed Solution

CSAT Question 10:

अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करणाऱ्या विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करत आहात. एका गटाने, तुमचा कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठाकडे, विशिष्ट व्यक्तीला ते रहात असलेल्या इमारतीत, ती आरक्षित गटातील असल्यामुळे रहाण्यासाठी जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. अप्रत्यक्षपणे तुमच्या वरिष्ठाने तुम्हाला त्यांची विनंती मान्य करण्याची सूचना केली आहे. मात्र संबंधित निर्णयाच्या परिणामाला पूर्णपणे तुम्हीच जबाबदार असाल असा इशाराही दिला आहे. पुढच्या काही महिन्यांत तुमची बढती अपेक्षित आहे. दिलेल्या परिस्थितीत दिलेल्या कृती पर्यायांतून तुमची निवड कोणती असेल ?

  1. पुढील काही महिन्यातच तुम्हाला बढती अपेक्षित असल्यामुळे वरिष्ठाच्या सूचनेचा स्वीकार
    करण्यापलीकडे तुमच्याकडे अन्य पर्याय उरलेला नाही.
  2. नियमांनुसार संबंधित कर्माचाऱ्याला जागेचे वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटपाचा निर्णय घेतला आहे याबाबत त्याला किंवा तिला सावध कराल.
  3. संबंधित कर्मचाऱ्याला परिस्थिती सांगून तुम्हाला बढती मिळेपर्यंत त्याला वा तिला थांबण्याची विनंती कराल.
  4. कोणताही निर्णय न घेता व्यक्तीला काही जास्तीचा काळ वाट पाहण्याची विनंती करत रहाल.

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : नियमांनुसार संबंधित कर्माचाऱ्याला जागेचे वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटपाचा निर्णय घेतला आहे याबाबत त्याला किंवा तिला सावध कराल.

CSAT Question 10 Detailed Solution

CSAT Question 11:

राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवान्याची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात. त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तींच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यापैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड कराल ?

  1. कदाचित कोणत्याही अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून, संयमाने विभागातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी कराल.
  2. व्यवसायासाठीची गुंतवणूक म्हणून वेळ वाया न घालवता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी केलेली रक्कम द्याल.
  3. परवान्याचा प्रश्न लाच न देता सोडवण्यासाठी तुमचे राजकीय कार्यकर्त्यांशी असलेले संपर्क वापरा.
  4. अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याशी संपर्क साधाल.

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याशी संपर्क साधाल.

CSAT Question 11 Detailed Solution

CSAT Question 12:

उपनिषदांत एक अर्थगर्भ नीतिकथा आहे. एकदा विरोचष, असुरांचा अधिपती आणि इंद्र) सुरांचा स्वामी, दोघे मिळून) ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला ईश्वराबद्दल विचारले. त्याने या दोघांना आरशात पाहण्यास सांगितले. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहताना विरोचनाने तत्काळ स्वत:च ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढला; इंद्राने स्व-प्रतिमा निरखत सखोल विचार केला तेव्हा त्याला सर्व भोवताल ईश्वर असल्याचे वास्तव उमगले. काही व्यक्ती (स्वत: च्या विकासाचे मोजमाप स्वत:कडून उपभोगल्या जाणाऱ्या रकमेने आणि भौतिक सुविधांनी करतात तर काही व्यक्ती स्वतःची पात्रता स्वतः केलेल्या उत्थान आणि दैवीकरणाच्या सर्व कृतींच्या आधारे करतात. (अहंकारी) स्वत:च्या स्वार्थांत गुंतलेले, शोषण करताना न डगमगणारे अस्तित्व आणि भोवतालाच्या संदर्भात सर्वोच्च असे सर्जनशील व मनमोकळे अस्तित्व यातला फरक लहानसहान नाही.

कथेची सध्यवर्ती कल्पना दर्शवणारा सर्वात उचित पर्याय निवडा.

  1. विरोचनाने नीट विचार करत स्व-प्रतिमा पाहिली असता तर त्याला सत्य उमगले असते.
  2. स्वत: चे प्रतिबिंब पाहाणे म्हणजेच स्वत:च्या वैशिष्ट्यांचा शोध घेणे होय.
  3. अहंकारी, स्वार्थी आणि त्यासाठी इतरांच्या शोषणात गुंतलेल्या व्यक्ती असुरी जीवन जगतात तर मनमोकळेपणाने स्वतःच्या सर्जनशीलतेचा त्यांना स्वतःच्या उत्थानाला व दैवीकरणाला साहाय्य देणाऱ्या व्यक्ती सुरी जीवन जगतात.
  4. काही लोक स्वत:चा विकास स्वतः वापरत असलेल्या रकमेच्या व भौतिक सुविधांच्या मोजणीच्या आधारे करतात तर काही इतरांना विपुल सुविधा व दैवी सुविधा पुरवून स्वतःची पात्रता ठरवतात. 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : अहंकारी, स्वार्थी आणि त्यासाठी इतरांच्या शोषणात गुंतलेल्या व्यक्ती असुरी जीवन जगतात तर मनमोकळेपणाने स्वतःच्या सर्जनशीलतेचा त्यांना स्वतःच्या उत्थानाला व दैवीकरणाला साहाय्य देणाऱ्या व्यक्ती सुरी जीवन जगतात.

CSAT Question 12 Detailed Solution

CSAT Question 13:

प्रतिमा X च्या रचनेचा तर्क अभ्यासा आणि ठिपक्यांसह तोच तर्क वापरणे शक्य नसलेला पर्याय निवडा.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 :

CSAT Question 13 Detailed Solution

CSAT Question 14:

जेव्हा अॅना, बीना, सिओना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभ्या राहतात तेव्हा, सिओना सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी रहाते तर बिना तिसऱ्या स्थानी येते. तथापि जेव्हा त्या वयानुसार उभ्या राहतात तेव्हा ॲना सर्वात लहान असल्याने पहिली उभी रहाते तर बिना सर्वात शेवटचे स्थान घेते. त्या दोन्ही रांगांत डायना दुसऱ्या स्थानीच येते. बिनाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती निवडा.

  1. डायना
  2. सिओना
  3. बीना
  4. अँना

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : सिओना

CSAT Question 14 Detailed Solution

CSAT Question 15:

कामाला जाण्यासाठी मी घर सोडले तेव्हा घड्याळ नेमकी 8 वाजून 27 मिनिटे ही वेळ दाखवत होते. घरी परतले तेव्हा तास व मिनिट काट्यांनी आपापल्या स्थानांत नेमकी अदलाबदल केली होती. दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय निवडा.

  1. सहाला नेमकी 38 मिनिटे आहेत 
  2. सहाला 17.75 मिनिटे आहेत
  3. सहाला 27 मिनिटे आहेत
  4. सहा वाजून 27 मिनिटे झाली आहेत

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : सहाला 17.75 मिनिटे आहेत

CSAT Question 15 Detailed Solution

Hot Links: teen patti flush teen patti baaz teen patti stars teen patti casino apk